• Mon to Sun: 24/7

Testimonial

See What They Are Talking
About Captain Nilesh Holidays

Testimonial
Mrs. Sahastrabuddhe

Tourist - Amritsar, Dalhousie and Dharamshala

अमृतसर Dalhousie धर्मशाळा.....ट्रीप खूप छान झाली...enjoy केले...बुधवारी ट्रीप सुरू झाली अणि सोमवार कधी आला ते समजलं नाही...हॉटेल ट्रान्सपोर्ट साइट सीन..जेवण सर्व छान..junier त्रिदेवी अणि senoir दोघांची छान कंपनी..डॉ. Mr and Mrs . पण मस्त....बागडे काका अणि त्यांचे friends Co -operative.....अणि गायकवाड मॅडम तर ....खूप छान ....असे वाटलेच नाही की त्यांना फर्स्ट टाइम भेटतोय....खूप जुनी ओळख आहे....असे वाटले....सर्वाशी हसून खेळून ....सर्वाची काळजी घेणे....प्रत्येक मेंबर्स बरोबर personally attention ....खरेच caption Nilesh Gaikwad यांच्यासोबत फर्स्ट टाइम experience बेस्ट.....घरातील मेंबर्स बरोबर ट्रीप la आलो asa फील....त्यामुळे खूप refreshing टूर झाली 👍👍......Thanks all our group members and specially thanks to Mrs. Yogita Madam.. 🙏🙏🙏
Testimonial
Avinash Naik

Tourist - Amritsar, Dalhousie and Dharamshala

Dear all, good morning, A well organised trip and presence of Yogita madam was a pleasant surprise for all of us,we enjoyed the trip and the memories are long-lasting The stay and food quality was good and special thanks to all the colleagues in the group
Testimonial
Mr. And Mrs. Bagade

Tourist - Amritsar , Dalhousie, Dharamshala

We return from Amritsar , Dalhousie , Dharamshala trip yesterday . I had never imagined that our trip will go so smoothly and effortlessly, but it all indeed happened. Thanks to Capt Nilesh gaikwad group pvt Ltd,their staff, Bahulekar madam and especially Yogita madam who accompanied with us during the trip. The stay and food was good. Sight seeing done as per tour program. All nearby attractions were covered. We enjoyed a lot and will definitely choose capt Nilesh gaikwad group pvt Ltd for future trips also. Special thanks to all trip members .
Testimonial
Mr. Milind Ghodekar

Tourist - Hampi , Badami

कॅप्टन नीलेश हॉलिडेज यांच्या 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विजापूर, हम्पी-बदामी टूरला जाण्याचा योग आला. टूर गाइड गणेश याचे सहकार्य मला पुणे रेल्वे स्टेशन पासूनच मिळाले. विजापूर येथे उतरल्यापासून त्याच्यातर्फे गाडी, हॉटेल्स (राहण्याचे तसेच खाण्याचे) आणि गाइड याचे व्यवस्थापन फार छान होते. या सर्व गोष्टीचे पाहिजे त्या वेळेत आणि ठिकाणात प्रवाशांच्या सल्ल्यानुसार सोयीस्कर बदल करून ट्रीप व्यवस्थितपणे पार पाडली. शेवटच्या दिवशी जेवणाचा मेनू छान होता (पिठलं भाकरी, भरलं वांग, सोलापूरची चटणी, ताक). तसेच रेल्वे प्रवासासाठी विजापूरहून निघताना चौहान गाइडतर्फे पोळी भाजी पार्सलही खूप उपयोगी ठरले. प्रवासात एका ठिकाणी (पट्टडकल येथे) जेवणाची योग्य व्यवस्था नसल्याचे आम्हास निदर्शनास आल्यानंतर कंपनीने पुढे आमच्या राहण्याच्या ठिकाणी रिसॉर्ट मध्ये ऐन वेळी चांगल्या जेवणाची व्यवस्था केली. ट्रीप छान झाली. सर्व प्रवासी उत्तम व सहकार्यशील स्वाभावाचे असल्याने वेळही छान गेला.
Testimonial
श्री. व सौ. संजय बंगाळ भोसरी.

Tourist - Statue of Unity

दिनांक 7 ते 11 फेब्रुवारी 23 या अवधीत आयोजित केलेली STATUE OF UNITY ही टूर आज पूर्ण झाली. ही टूर मर्यादित सदस्य असूनही आपण त्यास कौटुंबिक स्वरुप देवून आपुलकीच्या नात्याने, जिव्हाळा आणि उत्तम सहकार्याने तडीस नेली या बद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आम्ही सर्व सत्तरीच्या पुढचे जेष्ठ नागरिक असूनही आम्हास कोणताही त्रास झाला नाही याची सर्व श्रेय आपणास व आपल्या टूर मॅनेजर व आपल्या टीमला (स्टाफला) जाते. उत्तम निवास उत्तम भोजन आणि उत्तम सुरक्षित वाहतुक व्यवस्था या सर्वांचा परिणीती म्हणजे यशस्वी सहल! या सहलीत आपला टूर मॅनेजर नवीन असूनही एखाद्या अनुभवी टूर मॅनेजर प्रमाणे त्याने आपली भूमिका पार पाडली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार, धन्यवाद ! ्यवाद!!🙏🙏🙏
Testimonial
Avinash Naik

Tourist - North East - Assam, Meghalaya & Arunachal

Dear all, good morning, A well organised trip and presence of Yogita madam was a pleasant surprise for all of us,we enjoyed the trip and the memories are long-lasting The stay and food quality was good and special thanks to all the colleagues in the group
Testimonial
श्री .महादेव हरिभाऊ घुले

Tourist - Dubai

सर आमची दुबईची ट्रीप खुपच छान झाली .जेवनाची व्यवस्था फीरन्याच्या गाड्या खुपच छान .आम्ही कधी भवीष्यात फीरायचे आसेल तर आम्ही आपल्याकडुनच जाऊ आंन्दमानचा पन आनुभव आहे दुसर खास सांगायच म्हनजे आभीजीत सरांचा स्वभाव खुप छान आहे सगळ्यांसी खुप छान बोलुन हासायला लावायचे खुपच मज्जा आली ट्रीप मधे .आसो धन्यवाद ....... श्री .महादेव हरिभाऊ घुले
Testimonial
Mr. and Mrs. Kulkarni

Tourist - Andaman

नमस्ते ..आपल्या सहकार्याने आमची अंदमान सहल उत्तम पार पडली.सहलीचे नियोजन छान होते.रम्य निसर्गाच्या सानिध्यात असलेले हाँटेल सर्वांना भावले.जेवणाचा आस्वाद सुंदर होता.अंदमानच्या रम्य वातावरणात सहा दिवस पटकन संपले.असाच पुढील सहलींचा लाभ घडवून आणावा.धन्यवाद 🙏🌹 कुलकर्णी परिवार धायरी पुणे.
Testimonial
Manish Joshi , Sandhya Amburle , Mangaon Group !

Tourist - Andaman

नमस्कार ! क्रांतिकारकांचे शिरोमणी, प्रखर राष्ट्रप्रेमी,स्वातंत्र्य युद्धात सर्वस्व पणाला लावणारे शुर वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृती जागविण्यासाठी आम्हास अंदमानला भेट द्यायचीच होती. पण ती इतकी संस्मरणीय होईल असे वाटले नव्हते. आपण आयोजित केलेलो माफक दरातील टूर,सुनियोजित दिनक्रम, कर्मचाऱ्यांकडून झालेली पूर्ण मेहनवाजी, स्वच्छता,हसरे आदरातिथ्य.....! खरच तोड नाही! आम्हा स्त्रियांना तर माहेरी आल्यासारखे वाटले. सेल्युलर जेल पाहिल्यावर क्रांतिकारकांचा त्याग खूप प्रकर्षाने जाणवला. सावरकरांवर टीका करणारे करोत बापडे! पण आमचा आधीच असलेला आदर द्विगुणित झाला. आम्ही तेथे जयोसतुते खूप आवेशात गायले. कंठ दाटून आला. जड मनाने क्रांतिकारकांनी भोगलेल्या अनंत यातनांनी दु:खी होत बाहेर पडलो. बाकी तर काय उत्कृष्ट नियोजन होते पण निसर्गापुढे कोण जाणार?एक दिवसाचे नियोजन खराब हवामानमुळे बारगळले. पण आपल्या लिडर नी होता होईल तेवढे त्या दिवशी नियोजन सांभाळले.गणेशजी आणि सौरभजी खूप मनमिळाऊ आणि मदत करणारे आहेत. उत्तम व्यवस्थापन करणे त्यांना साधलेले आहे. आमच्या माणगाव ग्रुपच्या कायम स्मरणात ही टूर राहिल. जेवण चहा काॅफी, नाष्टा छानच. काही सूचना तर व्यक्ती नुसार असुच शकतात. तरीही. एवढी सुंदर अनुभूती दिल्याबद्दल धन्यवाद ! पून्हा भेटूच... तोपर्यंत नमस्कार!!!
Testimonial
Mr. And Mrs. Sahastrabudhe

Tourist - Amritsar, Dalhousie

Very Nice & Memorable Trip of Amritsar- Dalhousie. We enjoyed fully. Thanks to Yogita Madam for a Wonderful trip. No any extra rush & rigidity for daily sight seeing. Special thanks to Capt Nilesh Gaikwad & Yogita madam for extra topping of joyness of Rope way ride at Dharamshala for all of us. Very Nice & pleasant company of all other Tour Members , specially Senior citizens family & Dr Mr& Mrs Chavan & Young ladies...
Testimonial
Mr. Sadashiv Deshpande

Tourist - Assam, Meghalay and Arunachal

नमस्कार ! आम्ही आज पहाटे नॉर्थ ईस्ट भारताच्या 3 राज्यातील टूर पूर्ण करुन परतलो. आमची टूर खुपच छान झाली. तिन्ही राज्यातील अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता घेता 10-12 दिवस कसे निघुन गेले कळलं पण नाही. सर्व काही नियोजित कार्यक्रमानुसार पार पडले. धन्यवाद 🌹🌹🌹🌹 परत नक्की भेटू या. सदाशिव देशपांडे.
Testimonial
Mr. and Mrs. Damle

Tourist - Coastal Karnataka

नमस्कार निलेश सर,कालच आम्ही coastal Karnatak ची ट्रीप करून अविस्मरणीय अनुभवांची शिदोरी घेऊन परतलो.निसर्गातील परमेश्वराचे आणि देवळातील परमेश्वराचे दर्शन घेऊन ट्रीप तृप्त मनाने , नवीन energy घेऊन परतलो. टूर manager Shri. जगदीश पाटील यांनी सर्व समर्थपणे पेलले.त्याबद्दल तुमचे आणि त्यांचेही मनापासून ऋणी आहोत.
Testimonial
Vikas Anant Karkhanis

Tourist - North East - Assam, Meghalaya & Arunachal

I Vikas Anant Karkhanis and my wife Neelima toured Assam Meghalaya Arunachal Pradesh with Captain Nilesh Gaikwad Holidays for 11 days from 11th April 2024 to 21st April 2024. The tour was very well planned and pleasant. The planning of the entire Itenary was very good. Accommodation in all the hotels was three star. Dinner at night was excellent. At the same time, the best possible hotels were selected for lunch along with Sightsing. There was no problem with food or drink. The journey made by Tempo Travelers was very pleasant. The tour manager Mr Vikram is very honest and managed all the tours perfectly with minimal talking. He left us nothing to complain about. After gaining experience, he will also become a very good tour guide. We wish Nilesh Gaikwad Holidays and Vikram all the best for the future. We will do any of our next tours with Nilesh Gaikwad.
Testimonial
Uday Dhale

Tourist - Bhutan

We 5 friends just visited Bhutan. It was 7 nights tour ex Bagdogra to Bagdogra. The services of your Agency were amazing. They even provided drinking water in the Toyota vehicle, exclusivrly given for the group.
Testimonial
Mr. Arvind Kulkarni

Tourist - Andaman

It was really a very pleasant experience with captain Nilesh tour crew. There was perfection in tourtiming,arrangements,and hospitality.. We had senior citizens but your team boys helped every individual in the journey,in picking up luggages,and travels accross the places.The food was very tasty and had variety.Ticket bookings,arrrangements of boats,buses,ferries all happened smooth and we'll planned.no grudges,grumbles, grivances.All days were superb,peaceful,joyous and interactive.
Testimonial
Mr.Prakash Sandhan

Tourist - Bhutan Tour

I (Prakash Sandhan) and my wife enjoyed your Bhutan Tour of 16th May 2023 from Pune to Pune. Thank you for the proper planning & the perfect execution of the tour itinerary.
Also good research of various touring places, routes & modes of the transportation ensuring ease and convenience. Selection of Hotels & menu is also highly appreciated.
Testimonial
Prof. Dilipsing Nikumbh and Family

Tourist - Andaman Tour

मा. कॅप्टन निलेश जी गायकवाड सर व आपल्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.25/2च्या अदमान टूर मध्ये आम्ही प्राचार्य डॉ. दिलीपसिंग निकुंभ व सौ. निकुंभ सहभागी होतो. स्तुती नाही वस्तुस्तीस्त सांगतो आपले आयोजन, नियोजन, जेवण, चहा, नास्ता, हॉटेल रहाण्याची व्यवस्था खुप छान, आनंददायी व भावणारी आहे. आम्ही मनापासून आपले आभारी आहोत. तुलना करावयाची नाही पण आम्ही आतापर्यंत ज्या ग्रुप मध्ये गेलो त्यात आपल्या ग्रुप ची व्यवस्था अप्रतिम, वाखाणण्या जोगी व म्हणून कौतुकस्पद आहे. आशा आहे आपण अदमान बाबत केलेला सकल्प नक्कीच पूर्ण होईल. आपणास व आपल्या संपूर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा. कृपया आमचा मेसेज मा. कॅप्टन निलेश सरांनपर्यत पोहचवा. धन्यवाद.👍👍👌🏻👌🏻🙏🙏
Testimonial
Shrikant Bhabe and Group

Tourist - Andaman Tour

We returned yesterday by 6.15 pm safely and reached home by 9.00 pm . It was good experience of management of tour , I must admit, by your staff at Andaman! Your assigned tour manager Mr.Uttam was class by himself! He was so enthusiastic and cooperative and soft spoken that he didnтАЩt give a single chance to complain of ! If rating is to be given to Silicon Tours and Travel I will not hesitate to give 10 out of 10 ! It was a very good experience! I thank you all on behalf of our group ( Mr.Shrikant Bhabhe et all ) from bottom of my heart
Testimonial
Mr. Shailesh Desai and Sunita Desai, Barshi

Tourist - Andaman Tour

👏 सर्व प्रथम कॅप्टन निलेश गायकवाड व संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार 🙏👍 दि.24 फेब्रुवारी ते 2 मार्च ही आमची दुबई ट्रीप‌ खूप छान झाली 😀आम्ही सर्वांनी खूप enjoy kela 🥳 आपण व आपली टीम तसंच टुर मेनेंजर उमनजीत ने खूप छान ट्रिपचे👍 नियोजन करून आम्हाला सुंदर👌😊 ‌परदेश प्रवासाचा ✈️एक सुखद अनुभव मिळाला 🤗 खास करून नाष्टा जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था होती तसेच गाईड पण छान👌 होते . आपणां कडून अशीच उत्तम सेवा सर्व पर्यटकांना मिळो हीच सदिच्छा 🙏👍
Testimonial
Mr.Kaustubh Khairnar

Tourist - Andaman Tour

It was really a very pleasant experience with captain Nilesh tour crew. There was perfection in tour timing, arrangements and hospitality.. We had senior citizens but your team boys helped every individual in the journey in picking up luggages and travels accross the places. The food was very tasty and had variety. Ticket bookings, arrrangements of boats , buses, ferries all happened smooth and we'll planned.no grudges, grumbles, grivances.All days were superb, peaceful,joyous and interactive. We became family friends of each other. Probably the best part was destressing ourselves in the breast of Mother Nature. The green, serene beauty, clean seashores, healthy food and smiles on every individualтАЩs faces was ultimately rewarding. All cheers to you and your boys. Wish to make more trips under your regiment On behalf of cheerful, young 31, 21st November 2022 batch !!!!
Testimonial
Mr. and Mrs. Pendharkar

Tourist - Dubai Tour

Our Dubai 14 Nov 22 to 20 Nov 2022 trip was excellent. We all enjoyed. Your staff of Dubai is very kindness, caring, helpful to us. They managed well. Thanks to them and also you.
Testimonial
Mr. and Mrs. Pradeep Bagade

Tourist - Orrisa Tour

Many thanks to Capt. Nilesh Gaikwad tours travel team involved in arranging our Orrisa group tour.Very efficient process from team to keep us advised of all requirements for the trip. Well organised Sight seeing tours, excellent hotels, delicious food, polite staff , care taking local guide. Everything was excellent. Local guide was very polite, helpful and care taking. We Enjoyed local food in Jaipur and Mahaprasad at Jagannath temple, Puri. Few travel companies include Bhitarkanika in their sight seeing programe which is a beautiful place. Overall very impressed with service provided and look forward to next holiday with Capt. Nilesh Gaikwad tours again .
Testimonial
Anant Pathak & team

Tourist - Keral тАУ Kanyakumari Tour

Customized tour to Keral-Kanyakumari organized by you for five of us was very excellent. Thank you very much for all management & arrangement including excellent 3 star hotels & inova car with shofer. Our special thanks to Captain Nilesh Team , for excellent planning and scheduling. Also thanks to Tour manager of Metal for arranging hotels, foods & car service. Special thanks to driver T.Sunilkumar for excellent service from Kochi to Madurai airports. Only one suggestion of changing hotel in Kanya kumari. Thank & good bye , Anant Pathak & team.
Testimonial
Mr. Arvind Kulkarni

Tourist Andaman Tour

It was really a very pleasant experience with captain Nilesh tour crew. There was perfection in tourtiming,arrangements,and hospitality.. We had senior citizens but your team boys helped every individual in the journey,in picking up luggages,and travels accross the places.The food was very tasty and had variety.Ticket bookings,arrrangements of boats,buses,ferries all happened smooth and we'll planned.no grudges,grumbles, grivances.All days were superb,peaceful,joyous and interactive.
Testimonial
Mr.Prakash Sandhan

Tourist - Bhutan Tour

I (Prakash Sandhan) and my wife enjoyed your Bhutan Tour of 16th May 2023 from Pune to Pune. Thank you for the proper planning & the perfect execution of the tour itinerary.
Also good research of various touring places, routes & modes of the transportation ensuring ease and convenience. Selection of Hotels & menu is also highly appreciated.
Testimonial
Mr. Arvind Gosavi

Tourist - Andaman

अंदमानत शिवजयंती इतक्या उत्साहात साजरी करता येईल ,अशी कल्पना नव्हती.सर्व टूर लीडर्स आणि कॅप्टन च्या टीमला धन्यवाद!!🙏🙏🙏
Testimonial
Shenoy Family

Tourist - Andaman Tour

Shenoy family wants to Thank you, for arranging nice trip to Andaman....we had a nice time...your arrangements for room,food, guide,all rides were very good
Testimonial
Sima Gad Andaman

Tourist - Andaman Tour

Nilesh sir,must zali tour,asmarniya, management actually, 5/6varshapasun karayachi hoti hi tour atta yog alla,pan athawanit rahil hi tour,sarva suvidha chanach ahet Ani hya tour madhe cellular jail samor shri sharad pokshe sirache ,swatatraveer Savarkarache babat chi
Testimonial
Mr. And Mrs. Bapat

Tourist - Andaman Tour

Capt.Nileshji, On behalf of every Participant "individualIy and personally" thank you for such an amazing, joyous experience of lifetime. You scored 10 on 10 on every parameter. Right from reception, transportation , a resort for stay, quality food,polite and corteous staff and strict adherence to the schedule made the trip a grand success. Once again accept our thanks.
Logo
back top